Maharashtra monsoon alert agrowon
Video

Monsoon Rain: कोकणातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

today’s weather forecast: राज्यातील काही भागांत सध्या जोरदार पावसाची नोंद होत आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक जाणवतो आहे. खानदेश आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Rain Alert: आज अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदीया, तसेच जालना व परभणी या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांतही पावसाचे हलके ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि खानदेशातील तीनही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

Agri Pump Cable Theft: कृषिपंपांच्या केबल चोरीने शेतकरी त्रस्त

Raisin Deals: बेदाणा सौदे ‘झीरो पेमेंट’साठी २५ ऑक्टोबरनंतर महिनाभर बंद

Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना

SCROLL FOR NEXT