rain alert maharashtra agrowon
Video

Monsoon Rain: राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

monsoon update: मान्सून अद्याप पुढे सरकलेला नाही, मात्र मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण पोषक असल्याने येत्या दोन दिवसांत तो विदर्भासह इतर भागांतही दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात पुढील दोन दिवस अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

rain alert: राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आज व उद्या काही भागांत अतिजोरदार पावसाचा रेड अलर्टही दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही आज व उद्या काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT