Vidarbha Rain agrowon
Video

Maharashtra Rain: राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

rain alert: राज्यातील काही भागांमध्ये काल जोरदार पाऊस झाला होता, मात्र आज (ता. १६) सकाळपासून बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली आहे. केवळ विदर्भात काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. हवामान विभागाने विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Team Agrowon

Maharashtra rain alert: आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व सांगली जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT