Heatwave in Konkan and Vidarbha agrowon
Video

Rising Temperature in Maharashtra: राज्यात उन्हाचा कहर; तापमान वाढीमुळे नागरिक हैराण

राज्यातील तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पार ३९ च्या अंशावर पोहचला आहे. त्यामुळे उन्हाचा ताप वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Team Agrowon

राज्यातील कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचले असून, पुढील काही दिवस उन्हाचा ताप वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मालेगावमध्ये ४० अंश, अकोला ३९.५ अंश, तर सोलापूर आणि जळगावमध्ये ३९.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे दुपारी उकाडा जाणवत असून, रात्रीही उष्णता कायम आहे. पुढील काही दिवस तापमान वाढीचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पिके आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी हवामान केंद्रांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT