Tur Market Agrowon
Video

Tur Market: तूर उत्पादकांना सरकारकडून दिलासा

Gram Market: हरभरा आणि तूरीवर सरकारकडून स्टाॅक लिमिट लावण्यात आले होते. परंतु नुकतीच हरभरा आणि तूरवरील स्टाॅक लिमिट मुदत संपली आहे.

Team Agrowon

Gram And Tur Producer: हरभरा आणि तूरीवर लावण्यात आलेल्या स्टाॅक लिमिटची मुदत नुकतीच संपली आहे. त्यानंतर नव्याने स्टाॅक लिमिट लावण्याची कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या हरभरा आणि तूरीवर स्टाॅक लिमिट नसल्याने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता लवकरच यंदाच्या हंगामातील तूरही बाजारात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT