Milk Producer Agrowon
Video

Milk Producer: दुधाला एफ.आर.पी. किंवा रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करण्याची मागणी

Farmer: शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१५) कोतुळ बाजारपेठ बंद ठेवत दूध हंडी फोडून सरकारचा निषेध केला. कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

Nikita Patil

Milk Subsidy: राज्य सरकारनं घातलेल्या अटीशर्थीमुळं दूध उत्पादकांना अनुदानपासून वंचित राहावं लागलं. त्यात खासगी दूध संघ ३० रुपये दर देण्यास टाळाटाळ करतात.  त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी २६ ते २७ रुपये दरच मिळतो. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत नाही, असं शेतकरी सांगतात. त्यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेत. रस्त्यावर उतरत दूध ओतत सरकारचा निषेधही शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या तीन-चार महिन्यावर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं घोषणांचा पाऊस पाडायला सुरूवात केलीय. दूध अनुदानची घोषणा त्याचाच भाग आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी आता अनुदान नको, एफ.आर.पी. आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करण्याची मागणी लावून धरलीय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT