Loan waiver Agrowon
Video

Loan waiver: फडणवीसांनी फसवी कर्जमाफी दिली

Farmer: फडणवीसांनी फसवी कर्जमाफी दिली असं म्हणणाऱ्या किसान सभेचे शेतकरी नेते अजय बुरांडे यांची मुलाखत तुम्हाला पाहायला मिळेल.

Team Agrowon

Beed: बीड जिल्ह्यातील २०२२ चा पिक विमा अजून मिळालेला नाही, असं शेतकरी सांगत आहेत. तर कृषीमंत्री धनंजय मुंडे मात्र पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा दावा करत आहे. अॅग्रोवन टीमने किसान सभेचे शेतकरी नेते अजय बुरांडे यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. एकंदरीत बीड जिल्ह्यातील पिक विमा प्रश्न, कर्जमाफी, विधानसभा निवडणूक या बद्दल अजय बुरांडे काय सांगत आहेत, हे तुम्हाला या व्हिडीओद्वारे पाहायला मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT