Budget 2024 Agrowon
Video

Budget 2024: अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता

Cotton: अतिसघन कापूस लागवडीचे फायदे असले तरी कीडीचा प्रादर्भाव लगेच पसरतो. कारण या पध्दतीच्या लागवडीत एकरी झाडांची संख्या जास्त असते. मात्र अशा पध्दतीच्या कीड नियंत्रणासाठी कीटकनाशके उपलब्ध आहेत.

Team Agrowon

Cotton Cultivation: देशातील शेतकऱ्यांना कापसाची एकरी उत्पादन कमी मिळत आहे. कापसाची उत्पादकता वर्षाला कमी होताना दिसत आहे. मागच्या वर्षी बहुतांशी शेतकऱ्यांना ५ ते ६ क्विंटलच उत्पादन मिळाले. उत्पादन कमी झाले. मात्र खर्च तर तेवढाच झाला किंवा वाढला होता. हा खर्च भरून निघण्यासाठी जास्त भाव मिळणे आवश्यक होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा परिणाम देशातील भावावर होत असतो. त्यामुळे केवळ देशातील उत्पादन कमी झाले म्हणून भाव जास्त मिळतीलच असे नाही. शेतकऱ्यांना किमान ९ हजार रुपये भाव अपेक्षित होता. पण सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. यामुळे शेतकरी तोट्यात गेले. कापसाला जास्त भाव मिळण्यात अडचणी येत राहणार. त्यामुळे एकरी उत्पादन वाढले तर किमान शेतकऱ्यांना काहीसे अधिक उत्पन्न मिळेल. यामुळे अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याची मागणी केली जात आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT