Fodder Depot Agrowon
Video

Fodder Depot: अखेर सरकारचे चारा डेपो सुरू करण्याचे आदेश

Fodder Issues: खरं म्हणजे उन्हाळ्यात चारा आणि पाणी टंचाईनं शेतकऱ्यांचे हाल झाले. पाणी आणि चारा अभावी बेभाव जनावरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

Team Agrowon

Maharashtra Goverment: राज्य सरकारनं चारा डेपो सुरू करण्यास मान्यता दिलीय. एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर सोलर पॅनल बसवणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी खरेदी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिलीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Farm Loan Waiver: तीस जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री भरणे

SCROLL FOR NEXT