loan Waiver Agrowon
Video

loan Waiver: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची शक्यता कमीच?

Farmer Loan: महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. आपल्याकडेही राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करेल, यावर दररोज चर्चा सुरू आहे.

Team Agrowon

Dhananjay Munde: राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्याचंही बोललं जातंय. पण दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आणि त्यावेळी एक विधान केलं. मुंडे म्हणाले. शेतकरी कर्जमाफीबद्दल कोणतीही माहिती कृषी विभागाला मिळालेली नाही. कर्जमाफीची सर्व प्रक्रिया सहकार विभागाकडे असते. आजवरच्या शेतकरी कर्जमाफी सहकार विभाग करत आलं आहे. त्यामुळं सहकार विभागाची भूमिका महत्त्वाची असते. येत्या कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफीबद्दल काही निर्णय झाला तर माध्यमांना नक्की कळवला जाईल, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT