Sugarcane Management Agrowon
Video

Sugarcane Management: आडसाली ऊसातून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी खतांचं नियोजन

Sugarcane Crop: आडसाली ऊसामध्ये खतांचं योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन मिळू शकतं. आडसाली ऊसामध्ये योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Sugarcane Crop Care: आडसाली ऊसामधून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी देणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच माती परिक्षणानुसार खतांचं नियोजन करणे फायदेशीर आहे. आडसाली ऊसासाठी नेहमी सरळ खतांचा वापर करावा. आडसाली ऊसामध्ये खते किती प्रमाणात द्यावी ?, वाढीच्या कोणत्या अवस्थेत द्यावी ?, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओमधून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT