Maize Market Agrowon
Video

Maize Market: निवडणुकीत शेतकरी शेतीमालाचे भाव लक्षात ठेऊनच मतदान करणार

Election 2024: सरकारने शेतमालाचे भाव पाडल्याने अनेक शेतकरी नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

Team Agrowon

Farmer: दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले. मक्याला बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे. यंदा राजकारण्यांना धडा शिकवणार, असे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT