Farmers expected loan waivers in the budget, but the government turned a blind eye. agrowon
Video

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा, पण सरकारकडून दुर्लक्ष?

शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. परंतु सत्ताधारी महायुती सरकार कर्जमाफीबद्दल ब्र देखील काढत नाही. तर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबद्दल सकारत्मक दिसत नाही. मग शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कर्जमाफी मिळणार का? विधीमंडळात कर्जमाफीवर चर्चा झाली? याचीच माहिती या व्हिडिओतून जाऊन घेऊया.

Team Agrowon

शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची मागणी करत आहेत. मात्र, सत्ताधारी महायुती सरकार कर्जमाफीबाबत कोणतेही स्पष्ट आश्वासन देत नाही. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, अशी त्यांची प्रबळ अपेक्षा आहे. तरीही सरकार या विषयावर कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीबाबत सकारात्मक पावले उचलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या भूमिकेत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, आणि सरकारच्या पुढील निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT