monsoon assembly session agrowon
Video

Crop Insurance: पुरवणी मागण्यांवर चर्चेदरम्यान शेतकऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांना धरलं धारेवर

farmer issues Maharashtra: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी धान बोनस, कर्जमाफी, दूध दर, भावांतर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरलं.

Team Agrowon

opposition demands farmers rights: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी धान बोनस, कर्जमाफी, दूध दर, भावांतर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरलं. शेतकऱ्यांना राज्य सरकारनं दिलेली आश्वासनं नेमकी कधी पूर्ण होणार? असा थेट सवाल विरोधकांनी केला. त्यामुळे अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक एकत्र आलेले पाहायला मिळाले. मग या सर्व मुद्द्यांवर – कर्जमाफी, पीक विमा, धान बोनस, सौर कृषी पंप यावर विरोधकांची भूमिका काय होती? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT