Soybean Market Agrowon
Video

Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा भाव जास्त तरी शेतकरी अडचणीत?

Soybean Rate: भारतात सध्या सोयाबीनला भाव ४ हजारांच्या दरम्यान मिळत आहे. म्हणजेच सध्या सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त दिसत असला तरी हेक्टरी उत्पन्नाचा विचार करता भारतीय शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न कमी आहे.

Team Agrowon

Soybean Producer: अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन आपल्या शेतकऱ्यांपेक्षा तीन ते साडेतीन पटीने जास्त आहे. सरासरी उत्पादकता ३५ क्विंटल आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव ९.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आहेत. रुपयात हा भाव जवळपास ३ हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून १ लाख ५ हजार रुपये उत्पन्न मिळते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT