Crop Insurance Agrowon
Video

Crop Insurance : धाराशिवमध्ये शेतकरी पिक विम्यामुळे त्रस्त

Dharashiv Farmer: धाराशिवमध्ये घडलेला पिक विम्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता.

Team Agrowon

Farmer: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविम्यावरून सर्वोच्च न्यायालय गाठलं होतं. पण अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. आजही पीक विम्यावरून जिल्ह्यात राजकारण तापतं. आता विधानसभा निवडणुकीत विम्यावरून शेतकरी कुणाच्या पदरात मताचा जोगवा घालणार, जाणून घेऊया धनंजय सानप यांच्या 'काय चाललंय'च्या रिपोर्टसमधून.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT