ajit pawar budget announcement for farmers agrowon
Video

Maharashtra Budget: शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारच्या योजना, अर्थसंकल्पात काय असेल खास?

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (ता.१०) अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कर्जमाफी, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत वाढ, कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना तसेच ठिबक, शेततळे, विहीर अशा योजनांच्या अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा आहे.

Team Agrowon

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (ता.१०) अर्थसंकल्प सादर करणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. कर्जमाफी, नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी अधिक निधी, कापूस व सोयाबीनसाठी भावांतर योजना, तसेच ठिबक सिंचन, शेततळे आणि विहिर अशा योजनांच्या अनुदानात वाढ करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण सरकारने गेले वर्षभर शेतकऱ्यांशी कशी लबाडी केली, हे सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे. शेतीचा विकास सगळ्या क्षेत्रांमध्ये जास्त दिसत असला तरी शेतकऱ्यांचा विकास मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे आता अजित पवार अर्थसंल्पात शेतकऱ्यांना नेमकं काय देतात? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT