Pasha Patel Agrowon
Video

Pasha Patel: भर सभेत सोयाबीन प्रश्नावरून पाशा पटेलांना शेतकऱ्याची आरोळी

Soybean Rate: सध्या सोयाबीन दरावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीन दराचा प्रश्न चांगलाच लावून धरल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

Soybean Producer: लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा राज्यात मोठा फटका बसल्याचे दिसून आले. आताही विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी, सोयाबीन-कापूस भावावरून शेतकरी नाराज दिसत आहे. त्यातच भाजप नेते हे पाशा पटेल हिंगोली जिल्ह्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारानिमित्त गेले असता, एका शेतकऱ्याने भर सभेत सोयाबीन प्रश्नावरून पाशा पटेलांना धारेवर धरलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT