Vigyan Ashram Pabal courses agrowon
Video

Skill Education: शेती आणि पशूपालनातील कोणती कौशल्य शिकणं गरजेचं आहे?

skill training: ग्रामीण भागातील १० वी, १२ वी झालेल्या तरूणांसाठी पाबळ विज्ञान आश्रम कौशल्य आधारित शिक्षण देतं. काम करत शिका या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येतं. त्यासाठी पाबळ विज्ञान आश्रमाने विविध कोर्सेस डिझाईन केली आहेत. या कोर्सेससाठी प्रवेश कसा घ्यायचा? कोर्सचे शुल्क किती? कालावधी किती? काय शिकवले जाते? याची माहिती देत आहेत पाबळ विज्ञान आश्रमाचे कार्यकारी संचालक योगेश कुलकर्णी... त्यामुळे खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

skill development: "काम करत शिका" या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून शिक्षण घेता येतं. या उद्दिष्टाने पाबळ येथील विज्ञान आश्रमाने विविध व्यावहारिक कोर्सेस तयार केले आहेत. या कोर्सेसमध्ये शेती, पशुपालन, अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. अवघ्या एका वर्षात विद्यार्थी या कोर्समधून शिक्षण घेतात आणि स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. आज विज्ञान आश्रमाचे हजारो माजी विद्यार्थी ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Agriculture Department: गुणनियंत्रणातील अवगुणी

Ethics Committee: आमदारांच्या नीतिमूल्यांसाठी समिती

US India Trade Deal: अमेरिकेसमवेत स्वतःच्या अटींवर करार करा

Cotton Seed Sale: खानदेशात कापूस बियाणे विक्रीला कमी प्रतिसाद

Vatsagulma Agri Competition: वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धेत ३२ हजार शेतकरी सहभागी

SCROLL FOR NEXT