Maize Rate Agrowon
Video

Maize Rate: कमी भाव, नापिकीमुळे तरुणांना शेती नको झाली

Farmer Issues: राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे जनतेचे विविध प्रश्न समोर येत आहे. त्यातच अॅग्रोवन टीमने शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

Team Agrowon

Farmer Life: बाजारात सध्या मक्याला हमिभावापेक्षा ८०० रुपयांपर्यंत कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरुण शेतकऱ्यांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मग शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: डाळिंबाचा रंग, आकार, दर्जा उत्तम राखण्यावर भर

Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

SCROLL FOR NEXT