Dragan Fruit farming Agrowon
Video

Dragan Fruit farming: चांगल्या उत्पादनासाठी ड्रॅगन फ्रूट बागेचे व्यवस्थापन

Dragan Fruit Crop: फुलधारणा ही झाड आणि फांदीच्या परिपक्वतेवर अवलंबून असते. त्यामुळे फुलधारणा होण्यासाठी फांदी कमीत कमी ६ ते ७ महिन्यांची असावी.

Team Agrowon

Dragan Orchard Management: एका फांदीवर साधारणपणे १ ते १० कळ्या लागतात. परंतु यापैकी एक किंवा दोन कळ्यांची फळधारणा होईल, याची काळजी घ्यावी, जेणेकरून राहिलेल्या फळांचे आकारमान व वजन व्यवस्थित एकसारखे राहील. एका फांदीवर अधिक प्रमाणात फळ ठेवल्याने फळे आकाराने लहान राहतात वजनदेखील कमी भरते, परिणामी अशा फळांना दर कमी मिळतो. परंतु नैसर्गिकरीत्या सुद्धा कळी गळू शकते. म्हणून कळी अवस्था किंवा फूल उमलून दहा दिवसानंतरच इतर कळ्या खुडाव्यात. कळी नवीन असताना आणि फूल उमलून बंद झाल्यानंतप रसशोषक किडी आणि स्टेम कॅंकरचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी किटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करून घेणे आवश्यक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT