legislature crop insurance debate agrowon
Video

Crop Insurance: पीक विमा भरपाईचे ट्रीगर कमी करू नका; विरोधकांचा कृषिमंत्र्यांवर निशाणा

Ambadas Danve crop insurance: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नव्या पीक विमा योजनेतील "ट्रिगर" बंद केल्याचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला. यंदा केवळ दोनच पीकविमा कंपन्या सहभागी झाल्या असून, त्यांना फायदा व्हावा म्हणून तीन महत्त्वाचे ट्रिगर बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Team Agrowon

crop insurance trigger removal: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नव्या पीक विमा योजनेतील "ट्रिगर" बंद केल्याचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला. यंदा केवळ दोनच पीकविमा कंपन्या सहभागी झाल्या असून, त्यांना फायदा व्हावा म्हणून तीन महत्त्वाचे ट्रिगर बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आता शेतकऱ्यांना भरपाई केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे. याआधी पेरणीनंतर जर नैसर्गिक आपत्ती आली, तर शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम मिळत असे, तसेच कापणीपर्यंत काही ठराविक ट्रिगरनुसार भरपाई दिली जात होती. जर पीकच उगवले नाही, तर मग कापणी कशाची करणार? असा थेट सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT