livestock IoT devices agrowon
Video

IOT In Dairy: पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडून विकसित तंत्रज्ञान

IoT in livestock management: दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा पूरक व्यवसाय मानला जातो. अधिक उत्पादनक्षम आणि टिकाऊ पशुपालनासाठी पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आयओटीवर आधारित काही नवनवीन प्रणाली विकसित केल्या आहेत.

Team Agrowon

livestock IoT devices: पर्यावरणपूरक गोठा प्रणाली (फुले-प्रशांत):

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा वेगवेगळ्या ऋतूंमधील तापमानातील बदलांपासून जनावरांचे संरक्षण करते.

स्वयंचलित तापमान आणि आर्द्रता नियंत्रणाच्या साहाय्याने उष्णतेचा ताण कमी करता येतो आणि जनावरांचे आरोग्य व उत्पादनक्षमता वाढवता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT