Kasuri Methi Market Agrowon
Video

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

Rabi Season: शेतकरी रब्बी हंगमात कसुरी मेथीची लागवड करून चांगलं उत्पादन मिळवू शकतात. कसुरी मेथीला चांगलं मार्केटही आहे.

Team Agrowon

Kasuri Methi Farm: कसुरी मेथीची शेती महाराष्ट्रात जास्त क्षेत्रावर केली जात नाही. परंतु योग्य पद्धतीने कसुरी मेथीची शेती जास्त उत्पादन देणारी ठरू शकते. परंतु कसुरी मेथीसाठी पाण्याची सोय मुबलक प्रमाणाच असायला हवी. कसुरी मेथीच्या पानावर प्रक्रिया करून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. त्यामुळे कसुरी मेथीच्या शेतीची, प्रक्रियेची माहिती घेऊन कसुरी मेथीची शेती करणं फायदेशीर ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges: कांदादर, साखर उद्योगाच्या अडचणींचे भिजत घोंगडे; केंद्र सरकारचे आश्वासन विरले हवेत

Ginger Price: आल्याचे दर महिनाभरात दुप्पट; प्रति गाडी भाव पोहोचले ४६ हजारांवर

Raisin Export: राज्यातून बेदाणा निर्यातीत घट; उत्पादन घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर

Indian Ocean Dipole: ‘आयओडी’बाबत जागतिक संस्थांच्या अंदाजात भिन्नता; दीर्घपल्ल्याच्या अंदाजात कमी अचूकता

Maharashtra Monsoon: राज्यात उकाडा कायम राहणार; बहुतांश भागात मॉन्सूनच्या आगमनाची ओढ

SCROLL FOR NEXT