Crop Insurance Scheme agrowon
Video

Crop Insurance: विमा भरपाईचे ट्रीगर पुन्हा लागू होणार नाही

crop loss insurance: विधानसभेत आज पुन्हा एकदा पीकविमा भरपाईचे चार ट्रीगर रद्द केल्याचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. आमदार रोहित पवार आणि राजेश विटेकर यांनी शासनाने रद्द केलेले चारही ट्रीगर पुन्हा पीकविमा योजनेत समाविष्ट करावेत, अशी जोरदार मागणी केली.

Team Agrowon

Crop Insurance Scheme: या मागणीवर उत्तर देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "पीकविमा योजनेतील सुधारणा केल्यामुळे राज्य सरकारचे दरवर्षी ४५०० ते ५००० कोटी रुपये वाचणार आहेत. हेच पैसे शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक म्हणून वापरण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे रद्द केलेले ट्रीगर पुन्हा लागू केले जाणार नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT