Wheat, Gram Market Agrowon
Video

Wheat, Gram Market : कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, हरभरा दर

Wheat Rate : गव्हाचे भाव २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. गव्हाचे भाव यापुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Team Agrowon

Cotton Rate : कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही कापसाचे भाव २०० रुपयांनी वाढली होते. देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५८ हजार २०० रुपयांवर होते. दुसरीकडे बाजार समित्यांमधील आवक काल ४२ हजार गाठींवर होती. तर बाजारभाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारामध्ये चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT