PIK Vima Yojana agrowon
Video

PIK Vima Yojana: राज्यभरात पीक विम्यावरून गोंधळ सुरु

Narendra Modi: केंद्र सरकारने ८ मार्च रोजी एक आदेश काढून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची पध्दत बदलली.

Team Agrowon

Farmer: शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अग्रीम आणि स्थानिक आपत्तीची भरपाई बहुतांशी शेतकऱ्यांना मिळत आहे. आता पीक कापणी प्रयोगा अंती आलेली भरपाई शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरु आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई शेतकऱ्यांना देण्याचे काम सुरु होईल, अशी माहितीही कृषी विभागाच्या वितीने देण्यात आली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT