cabinet meeting decisions agrowon
Video

Cabinet Meeting: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री, आमदारांना खडसावले

Devendra Fadnavis: पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली.

Team Agrowon

Maharashtra cabinet decisions: पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली. यासोबतच, काही वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांगलेच सुनावल्याची माहिती समोर आली आहे. वादग्रस्त विधान किंवा कृती अजिबात सहन केली जाणार नाही, अशी कडक तंबीही मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना दिल्याची जोरदार चर्चा आहे. तर, या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले, याची माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT