Kharif season  Agrowon
Video

Kharif season : पेरणीसाठी लवकर येणाऱ्या वाणाची निवड करा

Crop Cultivation : कोरडवाहू शेतीतील हेक्टरी उत्पादन वाढविणे, प्रतिकूल वातावरणात उत्पादन चांगले मिळणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. कोरडवाहू जमिनीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पीक पद्धतीचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.

Nikita Patil

Crop Planning : कोरडवाहू जमिनीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पीक पद्धतीचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये  पेरणीपुर्वी मशागत, आंतरमशागत तर आपण करतोच पण याशिवाय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण आणि पीक संरक्षणाबरोबरच शेतात जंलसंधारणाची कामे करुन घ्यावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT