Oilseed Production Agrowon
Video

Oilseed Production: तेलबिया उत्पादन वाढविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात सरकार तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Team Agrowon

Shivraj Singh Chauhan: नुकतीच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना तेलबियांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तेलबियांचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भुईमूग, सुर्यफूल , मोहरीसारख्या इतर काही तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT