Banana price update agrowon
Video

Banana Price: केळीच्या दरात सुधारणा; तर पपई आणि कारल्याचे आजचे दर काय?

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण केळी, पपई, कारली, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

केळीला वाढत्या उन्हामुळे उठाव मिळत आहे. राज्यातील केळीला विशेष मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे दरात क्विंटलमागे मागील दोन आठवड्यात २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सध्या केळी सरासरी १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे. कारल्याला सध्या बाजारात सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे. त्यामुळे पपईला सध्या १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक कमी आहे. सोयाबीनला आजही बाजारात ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे कापसाच्या भावातील मंदी वाढलेली दिसत आहे. सध्या ४५ ते ५० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT