Ambadas Danve attacks crop insurance scheme agrowon
Video

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा पिकविम्यावर हल्लाबोल, मुनगंटीवारांनी धान अनुदानावर साधला निशाणा

विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सौर कृषिपंप योजना, सिंचन, पीकविमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांचं अनुदान, पीकविमा, सिंचन अनुदान, योजनांवरून विधिमंडळाच्या चौथ्या दिवशी चर्चा झाली.

Team Agrowon

विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते दानवे यांनी सौर कृषिपंप योजना, सिंचन, पीकविमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. तर राज्याचे मदत आणि पुनवर्सन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी धान अनुदानाचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ आणि धान उत्पादकांना मदत देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर मुंगटीवार यांनी जोरदार टिका केली. शेतकऱ्यांचं अनुदान, पीकविमा, सिंचन अनुदान, योजनांवरून विधिमंडळाच्या चौथ्या दिवशी चर्चा झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT