Need fulfilled, loan waiver ignored agrowon
Video

Ajit Pawar Budget 2025: कर्जमाफी, भावांतर आणि नमो योजनेवर अजित पवारांचे मौन

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी केल्या? लाडक्या बहिणीचे २१०० रुपयांसाठी तरतूद का करण्यात आली नाही? शेतकऱ्यांची राजकीय ताकद संपली आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया अॅग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव यांच्याकडून...

Team Agrowon

शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कर्जमाफीची अपेक्षा होती, परंतु त्यावर राज्य राज्य सरकारने बोळा फिरवला. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतरची अपेक्षा होती. त्यावरही राज्य सरकारने ब्र देखील उच्चारलं नाही. नमोच्या हप्ता वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच केली. परंतु त्यावरही अर्थसंकल्पात मौन बाळगण्यात आलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT