Ajit Pawar agrowon
Video

karjmafi: शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांचा घुमजाव

अजित पवारांना शुक्रवारी (ता.२) कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात कर्जमाफीवरून पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं? मी दिलं होतं का? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला. त्यामुळे अजित पवार कर्जमाफीला बगल देऊ पाहत असल्यानं शेतकरी संताप व्यक्त करू लागले आहेत.

Team Agrowon

महायुती सरकारच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रपुर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रचारसभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तर महायुतीच्या जाहीरनाम्यातही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतिक्षा करत आहेत. परंतु अजित पवारांनी पुन्हा एकदा कर्जमाफीला नकार दर्शवत कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं, असा घुमजावही केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT