RBI Report RBI Report
Video

Shivraj Singh Chauhan: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची शेतकऱ्यांसाठी नवी घोषणा

RBI Report : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाचा शेतकऱ्यालाच सर्वात कमी वाटा मिळतो.

Team Agrowon

Agricultural Prices: वार्षिक रब्बी परिषदेमध्ये बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. ती माहिती अशी की, नाशवंत शेतमालालाही चांगले भाव मिळावे आणि ग्राहकांनाही महागाईची झळ बसू नये, यासाठी सरकार एक समिती नेमणार आहे. त्यामुळे आता खरचं कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी काळात नाशवंत मालाला चांगले भाव मिळतील का, हे पाहणं महत्वाचं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT