Onion Rate Agrowon
Video

Onion Rate: कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा

Soybean Rate:सोयाबीनचे वायदे आजही गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.८२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३०८ डाॅलर प्रतिटनांवर होते.

Team Agrowon

Cotton Rate: कापसाच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७२.३९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील कापूस खंडीचे व्यवहार ५७ हजार ७०० हजार रुपयाने झाले. बाजार समित्यांमधील आवक आता खूपच कमी झाली. पण तरीही कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT