Spraying Machine Agrowon
Video

Spraying Machine: ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर्सचे फायदे

Boom Sprayer: एक किंवा दोन बूमवर एकाच वेळी अनेक नोझल वापरता येतात. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण अशा स्प्रे नोझल्ससह बूम असेंब्ली, फवारणी द्रावण ठेवण्यासाठी मोठी टाकी, पंपं, पाईप व त्यातील प्रवाह दर आणि दाब नियंत्रित करण्यासाठी व्हाॅल्वह यांच्यासह एकत्रित संरचना तयार केलेली असते.

Team Agrowon

Fertilizer Boom Sprayer Benifits: ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर्सचे फायदे असे की रसायने पिकाच्या झाडाच्या किंवा शेताच्या पृष्ठभागावर समान रितीने पसरतील याची खात्री असते. या यंत्रामध्ये असलेल्या आडव्या बूम असेंब्लीमुळे एका फेरीमध्ये अधिक क्षेत्र व्यापले जाते तर उभ्या बूम असेंब्लीमुळे अधिक उंचीची फळझाडांवरही फवारणी करणे शक्य होते. परिणामी कमी श्रम आणि कमी वेळेमध्ये अधिक फवारणी होते. तसेच पिकांच्या उंचीनुसार बूम खाली-वर घेण्यासाठी उंची समाजोजन यंत्रणा देखील बसवलेली असते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT