Soybean Rate Agrowon
Video

Soybean Rate: सोयाबीन उत्पादकांना झटका

Maize Rate: सरकारने जवळपास ५ लाख टन मका आयात कमी आयात शुल्कावर किंवा शुन्य टक्के आयात शुल्कावर आयातीला परवानगी दिली.

Team Agrowon

Farmer: सरकारने महागाई कमी करण्यासाठी कच्चे सूर्यफुल तेल आणि रिफाईंड मोहरी तेल आयातीला परवानगी दिली. खाद्यतेल आयातीवर काही प्रमाणात आयातशुल्क असतानाही भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर आहेत. यात सरकारने आयात शुल्क शुन्य केले तर याचा आणखी दबाव भावावर येईल, अशी भीती आयातदार आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. आधीच खाद्यतेलाचे भाव पडल्याने सोयाबीन उत्पादकांनाही चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, आयातदार आणि उद्योगही आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करत आहेत. पण सरकारने मागणीच्या उलट निर्णय घेऊन सोयाबीन उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT