crop insurance compensation reduced agrowon
Video

Crop Insurance: पीक विमा योजनील महत्वाचे ३ बदल कोणते?

crop insurance compensation reduced: राज्य सरकारने यंदाच्या खरिपापासून पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Agrowon

PMFBY changes 2025: राज्य सरकारने यंदाच्या खरिपापासून पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भरपाईची रक्कमही पूर्वीच्या तुलनेत कमी मिळण्याची शक्यता आहे. मग हे नेमके बदल कोणते आहेत? आता यापुढे पीक विम्याची भरपाई कशा पद्धतीने दिली जाणार आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT