मोगरा लागवड 
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

मोगरा लागवड

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, जि. पुणे

मोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी, ६० सें.मी. खोलीची आणि ६.५ ते सात सामू असलेली जमीन निवडावी. हे बहुवार्षिक पीक आहे, त्यामुळे जमिनीची चांगली नांगरट करावी.

लागवडीसाठी हलक्‍या ते मध्यम जमिनीत १.२० मीटर x १.२० मीटर अंतरावर ६०सें.मी x ६० सें.मी. x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. यापेक्षा कमी अंतर ठेवल्यास रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गुंडुमलई या जातीसाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. लागवडीसाठी खड्डे खणल्यानंतर ते शेणखत, पोयटा माती, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. जून महिन्यात लागवड करावी. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, जि. पुणे (०२०-२५६९३७५०) येथे संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Power Shortage: विजेखालचा अंधार

Paddy Farming Crisis: मुळशी तालुक्यात भातपिकावर दुहेरी संकट

Sahyadri FPC Turnover: सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची उलाढाल २६०९ कोटींवर

Farmer Death: पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

Sugarcane Farmer Protest: धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT