फणस 
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

फणस लागवड

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
  •  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते. चांगला निचरा होणाऱ्या रेताड, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीत याची वाढ चांगली होते. फणसामध्ये कापा आणि बरका असे दोन प्रकार आढळतात. कापा फणसाचे गरे कोरडे, खुसखुशीत, मधूर आणि उत्तम स्वाद असणारे असतात. बरक्‍या फणसाचे गरे रसाळ, मऊ तंतुमय असतात.
  •     डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रॉलिफिक ही चांगले उत्पादन देणारी जात विकसित केली आहे. दहाव्या वर्षी या जातीच्या फळापासून ७५ फणस मिळतात. गरे जाड, खुसखुशीत आणि उत्तम स्वादाचे आहेत. एप्रिल-मे महिन्यात फळे तयार होतात.
  • लागवडीसाठी ८ ते १० मीटर अंतरावर एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर अंतराने खड्डे खणावेत. त्यामध्ये चांगली माती, २ घमेली शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने खड्डे भरावेत. चांगला पाऊस झाल्यानंतर कलमांची लागवड करावी.
  • - ०२३५८-२८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

    Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

    Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

    Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

    Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

    SCROLL FOR NEXT