पांडूरंग शितोळे 
इतर

Padurang Shitole: सेंद्रीय शेतीचे अभ्यासक पांडुरग शितोळे यांचे निधन

सेंद्रीय शेतीचे अभ्यासक पांडुरग शितोळे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता.१३) निधन झाले.

Anil Jadhao 

पुणेः सेंद्रीय शेतीचे अभ्यासक पांडुरंग काका शितोळे यांचे सोमवारी (ता.१३) अल्पशा आजाराने निधन झाले. शितोळे यांनी शेतीचे सुलभीकरण व सेंद्रीय शेतीवर अनेक प्रयोग केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेती व पाणी या विषयावर सुलभ साहित्य निर्मिती केली.कृषक, पाण्याची ओळख , कृषकाचे पहिले पाऊल, कृषकाची दिशा आदी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले. संत तुकाराम व महात्मा गांधींच्या विचारांचा ते पुरस्कार करीत होते.

समाजकार्याबरोबरच शितोळे इएसडी हाऊस, सिस्टीम इंजिनियरिंग व टेक्नोमेक ही कंपनी चालवत होते. समाजकार्य, औद्योगिक क्षेत्र, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ग्रामपरिवर्तन, ग्राममंगल, ग्राम गौरव (पाणी पंचायत), आदी संस्थाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: राबते हात, न मिळणारी जमीन

Cotton Ginning Industry: मदतीचा पकडा ‘धागा’

Drought Support: दुष्काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही मदतीचा हात द्या: महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनी

Sharad Joshi Fellowship: शरद जोशी फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Ajit Pawar Accident Investigation: अजित पवारांच्या अपघातावर स्फोटक खुलासा करणार;रोहित पवार यांची माहिती

SCROLL FOR NEXT