Rainfall forecast 
मुख्य बातम्या

राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

हवामान अंदाजानुसार येत्या पंधरा तारखेला राज्यातील कोणत्या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, वाचा थोडक्यात.

टीम ॲग्रोवन

विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित घट झाली होती (fall in temperature). त्यामुळे काल रात्रभर गारवा, तर सकाळी गरमी, असं चित्र पाहायला मिळालं. तर उद्या राज्यात गरमी वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) वर्तवलीय.

Next 5 days rainfall forecast for Vidarbha Dated 12.02.2022 pic.twitter.com/sbdpf140Di

— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur)

तर दुसरीकडे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि नागपूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये येत्या 15 तारखेला हलक्या पावसाचा अंदाज (rainfall forecast) नागपूर वेधशाळेनं (RMC Nagpur) वर्तवलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: 'जंतर-मंतर' आंदोलनाचा भाग २ लवकरच; अभिजित दिपकेंनी दिले संकेत

Maharashtra Fort Conservation : राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी द्या

Kisan Sabha Protest: किसान सभेतर्फे दिंडोरी, हरसूलला रास्ता रोको

Student Deaths Gadchiroli : सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

Barvi Dam Update: ‘बारवी’च्या तृप्तीने ठाणेकरांना दिलासा!

SCROLL FOR NEXT