किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती; आंदोलकांची धरपकड
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती; आंदोलकांची धरपकड 
मुख्य बातम्या

किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती; आंदोलकांची धरपकड

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाका येथे चक्काजामचा नारा दिला आहे. मात्र किणी टोल नाक्यावर आंदोलकांचे नेते पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी संघटनेचे नेते भगवान काटे हे पोलिसांच्या वाहना समोर झोपले. पोलिसांनी त्यांना उचलून वाहनात घातले घातले. पोलिसांच्या दडपशाहीविरुद्ध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. महामार्गावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टोल नाक्याला तर पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुलाची शिरोली, वाठार याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संघटनेचा बिल्ला दिसला की कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. संघटनेचे प्रमुख कार्यकर्त्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. याविषयी बाोलतान कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT