The percentage of 168 villages in Dhule taluka is more than fifty paise
The percentage of 168 villages in Dhule taluka is more than fifty paise 
मुख्य बातम्या

धुळे तालुक्यात १६८ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा अधिक

टीम अॅग्रोवन

देऊर, ता. जि. धुळे : धुळे तालुक्यातील या खरीप हंगामातील पिकांची नजर अंदाजवारी पैसेवारी (आणेवारी) नुकतीच जाहीर झाली आहे. १७० गावांची पैसेवारी महसूल मंडळातील ग्रामपंचायतनिहाय उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर निश्चित केली आहे. १६८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.  

धुळे तालुक्यात १७० गावे महसूली आहेत. पैकी महाल पांढरी व महाल लोंढा ही दोन गावे उजाड मापदंडात आहेत. १६८ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याचा निर्णय झाला आहे. अतिवृष्टीमुळे ऐन काढणीवर आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता आहे. 

गावांची पैसेवारी (कंसात पैसेवारी) 

बल्हाणे (५९), धुळे, देवपुर, वलवाडी, अवधान, बाळापुर, अजंग, आंबोडे, मळाणे, नगाव खु., आर्णी, पाडळदे, अजनाळे (६०). दह्याणे, हेंद्रुण, नंदाळे बु. चांदे (६२). खेडे, निमडाळे, रावेर, आर्वी, लळींग, हेंकळवाडी, मोरशेवडी, सोनगीर, देवभाने, मेहेरगांव, देऊर बु., देऊर खु., बोरकुंड, मांडळ, तरवाडे, खोरदड(६३). सुट्रेपाडा, कुंडाणे(वार), उडाणे, सांजोरी, वार, गोंदुर, भोकर, चितोड, तिसगांव, अनकवाडी, पुरमेपाडा, बेंद्रेपाडा, सोनेवाडी, धाडरी, कुळथे, दिवानमळा, जुन्नेर, तिखी, रानमळा, सावळदे, दापुरी, दापुरा, सरवड, कापडणे, धनुर, लोणकुटे, कौठळ, मोहाडी प्र.डां., अकलाड, भदाणे, पिंपरखेडे, मोघण, नाणे, मोरदड (६४).

महिंदळे, मोहाडी प्र.ल., मोराणे प्र.ल., नकाणे, फागणे, वरखेडे, काळखेडे, नंदाळे खु., कासविहीर, नवलनगर, नावरा, नावरी, सातरणे, वणी, वडगांव, ढंढाणे, धोडी, धाडरा,धाडरी, सडगांव, हेंकळवाडी, तामसवाडी, गोताणे, मोराणे प्र.नेर, कावठी, खंडलाय बु., खंडलाय खु., रामी, बोदगांव, हाडसुणे, होरपाडा, सिताणे, मोरदड तांडा, भिरडाई, भिरडाणे, अंचाळे, अंचाळे तांडा, वेल्हाणे, कुंडाणे वेल्हाणे, तांडा कुंडाणे, गाडउतार, नरव्हाळ, पिंपरी(६५). 

नगाव, वडेल, बिलाडी, धमाणे, धमाणी, विश्वनाथ, सुकवड प्र.डां., लोहगड, म.रायवट, म.कानडामाना, उभंड, नांद्रे, शिरधाणे प्र.नेर, लामकानी, बोरसुले, नवेकोठारे, नंदाणे, शिरुड, बाबरे, जुनवणे, दोंदवाड, वणी खु., मुकटी, चिंचखेडा, सावळी, सावळी तांडा, आमदड, वजीरखेडे, वडजाई, सौंदाणे, बाभुळवाडी (६६). 

कुंडाणे, निमखेडी, न्याहळोद, शिरडाणे प्र.डां., चौगांव, हिंगणे, लोणखेडी, महाल काळी, बांभुर्ले प्र.नेर, सैताळे, निकुंभे, बुरझड, वडणे, नवलाणे, निमगुळ, विंचुर (६७). जापी, कुसुंबा, महाल नूरनगर, बेहेड, बोरीस, सायने, चिंचवार, बोरविहीर, विसरणे, धामणगांव(६८), महालमळी, म.कसाड (६९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT