सोनपेठ, जि. परभणी ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. २७) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सोनपेठ, जि. परभणी ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. २७) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 
मुख्य बातम्या

परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा

टीम अॅग्रोवन

परभणी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे मानवत आणि सोनपेठ (जि.परभणी) येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (ता.२७) हल्लाबोल मोर्चे काढण्यात आले.

मानवत तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात तालुकाअध्यक्ष परमेश्वर शिंदे, संतोष लाडाने, कलिम अन्सारी, गंगाधर पितळे, पंकज आंबेगांवंकर आदीसह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सोनपेठ येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी आमदार व्यकंटराव कदम, तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख, कांतराव यादव,मारोती सपकाळ, भुजंगराव हुंबे,मदन विटेकर, कांतराव यादव, श्रीकांत विटेकर, राम बेदरे, गणेश जोगदंड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार जीवराज डापकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT