उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती प्रशिक्षण कार्यक्रम सुरू 
मुख्य बातम्या

उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

टीम अॅग्रोवन

नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्याआधारित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती हा प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी (ता.२४) सुरुवात झाली असून, हा प्रशिक्षण कार्यक्रम १ मार्च २०२० पर्यंत चालणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी विषय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यावेळी पवन चौधरी यांनी ‘फुलशेतीची ओळख आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख श्री. पाटील यांनी ‘हरितगृह तंत्रज्ञान आणि उभारणी’ याबाबत मार्गदर्शन केले. मृदाशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ विजय शिंदे यांनी ‘हरितगृहातील जमीन आरोग्य व्यवस्थापन’बाबत मार्गदर्शन केले. रूपेश खेडकर यांनी ‘वातावरण नियंत्रण’ याविषयावर मार्गदर्शन केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT