मुख्य बातम्या

द्राक्ष संघ अधिवेशनास थोड्याच वेळेत प्रारंभ

टीम अॅग्रोवन

पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार)  ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी,येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे. द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या

  • बनावट बायोलॉजिकल उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घाला 
  • फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी करा 
  • देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवा
  • संरक्षित शेतीसाठी जाहीर केलेले अनुदान मिळावे
  • यांत्रिकीकरण क्‍लस्टर योजनेला गती द्या
  • जागतिक दर्जाचे स्पर्धाक्षम वाण उपलब्ध करून द्यावेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

    POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    SCROLL FOR NEXT