संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये तेजीचा अंदाज

Vinod Ingole

नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी बाजारात झेंडू फुलांच्या उपलब्धतेवर मर्यादा राहणार असल्याने दरात तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. नागपुरात सध्या झेंडूची घाऊक ४५ ते ५० रुपये किलोने विक्री होत असून, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मागणी वाढल्यास हेच दर ९० ते १०० रुपये किलोपर्यंत पोचण्याचा अंदाज उत्पादक वर्तवित आहेत.

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या भागांत मोठ्या प्रमाणावर फूल उत्पादन होते. या वर्षी पावसाचा फटका पारंपरिक पिकांसोबतच फूलशेतीलादेखील बसल्याने फुलाच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला आहे. दसऱ्याला फुलांची आवक कमी असल्याचे आणि मागणी वाढती आहे, असे लक्षात येताच दर १२० रुपये किलोपर्यंत पोचले. दिवाळीच्या काळातदेखील झेंडू तेजीत राहण्याचा अंदाज फूल उत्पादकांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT