इथेनाॅल उत्पादन
इथेनाॅल उत्पादन  
मुख्य बातम्या

इथेनॉल उत्पादन क्षमता वाढीसाठी २७९० कोटी

वृत्तसेवा

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादन क्षमता वाढीसाठी साखर कारखान्यांकरिताच्या विशेष अर्थसाह्य योजनेअंतर्गत २७९० कोटी रुपयांच्या निधीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे.  या योजनेअंतर्गत साखर कारखान्यांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या १२९०० कोटींच्या कर्जापोटी व्याज अनुदान देण्यात येत आहे. यापूर्वी जून २०१८ मध्ये समितीने २६८ अर्ज आणि प्रस्तावांकरिता १३३२ कोटी रुपये मंजूर केले होते. याशिवाय ५६५ कोटी रुपये स्वतंत्र मळी आधारित डिस्टलरी प्रकल्पांच्या इथेनॉलनिर्मितीसाठी आवश्‍यक विविध सुधारणांकरिता बँकांच्या २६०० कोटी रुपये कर्जाच्या व्याज अनुदानाकरिता मंजूर केले आहे.  व्याज अनुदान योजनेचा फायदा...

  •  इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉल पुरवठ्यातून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नातील मूल्यवर्धनातून साखर कारखान्यांची चलन सुधारणा करणे.  
  • साखर सूची कमी करून वेळोवेळी शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होण्यासाठी सुलभता आणणे  
  • इथेनॉलचे १० टक्के पेट्रोल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

    Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    SCROLL FOR NEXT